RCFL Bharti 2024 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

RCFL Bharti 2024

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

RCFL Bharti 2024
RCFL Bharti 2024

RCFL Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- तांत्रिक सल्लागार

📝 एकूण जागा :- 13 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • तांत्रिक सल्लागार – 13 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

  • सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- 65 वर्ष

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 18 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन ई-मेलद्वारे

🌍 नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ , टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू

RCFL Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

 

 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.rcfltd.com/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment