IITM Pune Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे अंतर्गत भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

IITM Pune Bharti 2024

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

IITM Pune Bharti 2024
IITM Pune Bharti 2024

IITM Pune Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- प्रकल्प व्यवस्थापक

📝 एकूण जागा :- 01 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • प्रकल्प व्यवस्थापक – 01 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
प्रकल्प व्यवस्थापकअर्जदार मान्यता प्राप्त विद्यापीठातून समुद्र / वायुमंडलीय विज्ञान / भौतिकशास्त्र / गणित या विषयाची पीएचडी किंवा समतुल्य आवश्यक आहे

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 1,25,000/- रुपये प्रती माह 

📆 वयोमर्यादा :- 45 – 63 वर्ष

📆 वयोमर्यादेत सूट :- सरकारच्या नियमानुसार असेल

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख :- 15 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ , टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू

IITM Pune Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

 

 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.tropmet.res.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment