Mahavitaran Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Mahavitaran Bharti 2024

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024

Table of Contents

Mahavitaran Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक

📝 पद संख्या :- तब्बल 5347 जागा 

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
विद्युत सहाय्यकमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा पास प्रमाणपत्र अथवा तत्सम परीक्षा पास असणे आवश्यक

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा 

💵वेतन :- 15,000/- रुपये ते 17,000/- रुपये

📆 वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्ष 

💵 अर्ज शुल्क :-

  • इतर प्रवर्गासाठी – 250/- रुपये + GST
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – 125/- रुपये + GST

अर्जाची शेवटची तारीख :- 19 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन 

ही भरती पण वाचा :- डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, ड्रायव्हर पदांसाठी 10वी 12वी पासवर ऑनलाईन फॉर्म सुरू !

🌍 नोकरी ठिकाण :- मूळ जाहिरात वाचावी 

Mahavitaran Bharti 2024 Notification PDF

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment