Post Office GDS Bharti 2024 | भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 44228 जागांसाठी मेगा भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Post Office GDS

Post Office GDS Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय डाक विभाग अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Post Office GDS Bharti 2024
Post Office GDS Bharti 2024

Post Office GDS Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  • GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

📝 एकूण जागा :- 44228 जागा

 Eligibility Criteria For Post Office GDS Bharti 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

(i)उमेदवार 10वी पास असावा

(ii) उमेदवारकडे मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असावे

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :-

  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 12,000/- ते 29,380/- रुपये महिना
  • GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10,000/- ते 24,470/- रुपये महिना

📆 वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्षे

📆 वयोमर्यादेत सूट :-

  • एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
  • ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल

📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 05 ऑगस्ट 2024

💵 अर्ज शुल्क :-

  • जनरल / ओबीसी / ईडबल्यूएस प्रवर्ग – 100/- रुपये
  • एससी / एसटी / पीडबल्यूडी / महिला प्रवर्ग – कुठलेही शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख :- 05 ऑगस्ट 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :- 06 ते 08 ऑगस्ट 2024

ही भरती पण वाचा :- 

Post Office GDS Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 05 ऑगस्ट 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment