Indian Army NCC Bharti 2024 | भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Indian Army NCC

Indian Army NCC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम – एप्रिल 2025 अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Indian Army NCC Bharti 2024
Indian Army NCC Bharti 2024

Indian Army NCC Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • NCC स्पेशल एंट्री (पुरुष)
  • NCC स्पेशल एंट्री (महिला)

💻 कोर्सचे नाव :- NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2025-57 कोर्स

📝 एकूण जागा :- 76 जागा

📝 पदानुसार जागा :-

अ. नं.पदाचे नाव जागा 
1NCC स्पेशल एंट्री (पुरुष)70
2NCC स्पेशल एंट्री (महिला)06

 Eligibility Criteria For Indian Army NCC Bharti 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

  • NCC ‘C’ Certificate Holders :-

(i) 50 टक्के गुणांसह पदवीधर असावा

(ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा केलेली असावी

(iii) NCC प्रमाणपत्र असावे

  • Ward of Battle Casualties of Army Personnel :-

(i) उमेदवार 50 टक्के गुणांसह पदवीधर असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार 

📆 वयोमर्यादा :- 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 09 ऑगस्ट 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

ही भरती पण वाचा :- 

Indian Army NCC Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://indianarmy.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 09 ऑगस्ट 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment