Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024
Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- अर्धवेळ / भेट देणारा सल्लागार

📝 एकूण जागा :- 05 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • अर्धवेळ / भेट देणारा सल्लागार – 05 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
अर्धवेळ / भेट देणारा सल्लागारउमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. / बी.एच.एम.एस. / बी.यु.एम.एस. अथवा संबंधित क्षेत्रात समतुल्य असावा

 

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- 65 वर्ष

📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 18 एप्रिल 2024

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 18 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सीनियर मॅनेजर (एचआर) – भरती विभाग, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ॲक्सेसरीज विभाग, अयोध्या (फैजाबाद) रोड, लखनौ – 226016.

ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ , टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

 

 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://hal-india.co.in/Index.aspx ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment