SRPF Recruitment 2024 | राज्य राखीव पोलिस बल अंतर्गत 4800 जागांवर भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

SRPF Recruitment 2024

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

SRPF Recruitment 2024
SRPF Recruitment 2024

SRPF Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- सशस्त्र पोलीस शिपाई

📝 एकूण जागा :- तब्बल 4800 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • सशस्त्र पोलीस शिपाई – तब्बल 4800 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
सशस्त्र पोलीस शिपाईअर्जदार बारावी पास असावा

 

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- 18 ते 28 वर्ष

📆 वयोमर्यादेत सूट :- 

  • मागासवर्गीय प्रवर्ग – 33 वर्षे
  • अपंग प्रवर्ग – 45 वर्षे

💵 अर्ज शुल्क :- 

  • इतर प्रवर्गासाठी – 450/- रुपये
  • मागास प्रवर्गासाठी – 350/- रुपये

अर्जाची शेवटची तारीख :- 15 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- मूळ जाहिरात वाचावी 

ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ , टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू

SRPF Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा

 

 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.mahapolice.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment