MRVC
MRVC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MRVC Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :- अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक (सिविल) [Additional General Manager / Joint General Manager (Civil)]
📝 एकूण जागा :- 02 जागा
📝 पदानुसार जागा :-
- अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक (सिविल) [Additional General Manager / Joint General Manager (Civil)] – 02 जागा
Eligibility Criteria For MRVC Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
अपर महाप्रबंधक / संयुक्त महाप्रबंधक (सिविल) [Additional General Manager / Joint General Manager (Civil)] | 1) उमेदवार मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीरिंग (बीई / बीटेक) मध्ये पदवीधर किंवा समान असावा 2) इंजिनीरिंग / कन्स्ट्रक्टर मॅनेजमेंट संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार यांचा जास्त फायदा होईल |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- 1,83,450/- ते 2,03,744/- रुपये महिना
📆 वयोमर्यादा :- 50 वर्ष वय असावे
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 07 जून 2024
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 07 जून 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन ई-मेलने
ही भरती पण वाचा :- कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती 2024 अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु, राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा – जून 2024, महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 524 जागांसाठी भरती सुरु
MRVC Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | career@mrvc.gov.in |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://mrvc.indianrailways.gov.in/?lang=1 ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 07 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.