UGC NET June 2024 | राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा – जून 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

UGC NET June 2024

UGC NET June 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा – जून 2024 अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

UGC NET June 2024
UGC NET June 2024

UGC NET June 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- जेआरएफ अँड सहायक प्राध्यापक (JRF & Assistant Professor)

📝 परीक्षेचे नाव :- यूजीसी नेट जून 2024 (UGC NET June 2024)

 Eligibility Criteria For UGC NET June 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार 55 टक्के गुणांनी मास्टर पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर किंवा समान असावा [एससी / एसटी /ओबीसी / पीडबल्यूडी / ट्रान्सजेंडर – 50 टक्के गुणांनी पास असावेत]

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

📆 वयोमर्यादा :-

  • कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) – 30 वर्ष वय असावे
  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – वयाची कुठलीही अट नसेल

📆 वयोमर्यादेत सूट :-

  • एससी / एसटी / ओबीसी / पीडब्ल्यूडी / ट्रान्सजेन्डर – 05 वर्षे सूट असेल

📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 जून 2024

💵 अर्ज शुल्क :-

  • इतर प्रवर्ग – 1150/- रुपये
  • ओबीसी / ईडबल्यूएस – 600/- रुपये एससी / एसटी / पीडबल्यूडी – 325/- रुपये

अर्जाची शेवटची तारीख :-15 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

📆 परीक्षा दिनांक :- 16 जून 2024

ही भरती पण वाचा :- 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नवोदय विद्यालय समिती भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 1377 जागांवर भरती सुरु, एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2024 अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु, फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड भरती 2024 अंतर्गत 98 जागांसाठी भरती सुरू

UGC NET June 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी www.ntanet.nic.in ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment