SSC
SSC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, कर्मचारी निवड आयोग अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
SSC Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- लेखाधिकारी (Accounts Officer)
- लेखापाल (Accountant)
📝 एकूण जागा :- 12 जागा
📝 पदानुसार जागा :-
- लेखाधिकारी (Accounts Officer) – 05 जागा
- लेखापाल (Accountant) – 07 जागा
Eligibility Criteria For SSC Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
लेखाधिकारी (Accounts Officer) | मूळ जाहिरात वाचावी |
लेखापाल (Accountant) | उमेदवाराने केंद्र सरकारमधील समान पदे अथवा वेतन स्तर-5 मधील 5 वर्षांची सेवा किंवा समतुल्य, SAS पास किंवा समतुल्य, अथवा किमान 3 वर्षांच्या अनुभवासोबतच रोख आणि लेखा कार्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- नियमानुसार
📆 वयोमर्यादा :- 56 वर्ष वय असावे
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून दोन महिने
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अवर सचिव (स्थापना), ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003.
ही भरती पण वाचा :- 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नवोदय विद्यालय समिती भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 1377 जागांवर भरती सुरु, एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2024 अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु, फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड भरती 2024 अंतर्गत 98 जागांसाठी भरती सुरू
SSC Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – 1 | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – 2 | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://ssc.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- पत्राने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून दोन महिने असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- जाहिरात प्रदर्शित झाल्याची दिनांक 28 मार्च 2024 आहे.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.