MPSC
MPSC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MPSC Bharti 2024 Details
👮♂️परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
📝 एकूण जागा :- 524 जागा
📝 पूर्व परीक्षा केंद्र:- महाराष्ट्रातील 37 केंद्र
पद क्रमांक | विभाग (Department) | संवर्ग (Cadre) | जागा |
1 | सामान्य प्रशासन विभाग (State Police Complaints Authority) | राज्य सेवा गट-अ व गट-ब (State Services Group-A and Group-B) | 432 |
2 | महसूल व वन विभाग (Divisional Police Complaints Authority) | महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब (Maharashtra Forest Service, Group-A and Group-B) | 48 |
3 | मृद व जलसंधारण विभाग (Divisional) | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब (Maharashtra Civil Engineering Services Group-A and Group-B) | 45 |
Eligibility Criteria For MPSC Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
राज्य सेवा परीक्षा | उमेदवार 55 टक्के गुणांनी पदवीधर असावा किंवा बी कॉम + सीए / आयसीडबल्यूए + एमबीए अथवा सिव्हिल इंजिनिअर असावा |
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा | उमेदवार वनस्पतीशास्त्र / रसायनशास्त्र / वनशास्त्र / भूशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी /प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी पदवी अथवा इंजिनिअरिंग पदवी अथवा संलग्न असावा |
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा | उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधर असावा |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- 1,37,700/- रुपये महिना
📆 वयोमर्यादा :- 18/19 ते 38 वर्ष वय असावे
📆 वयोमर्यादेत सूट :-
- एससी / एसटी / आदुघ / अनाथ प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 एप्रिल 2024
💵 अर्ज शुल्क :-
- खुला प्रवर्ग – 544/- रुपये
- मागासवर्गीय / आदुघ / अनाथ – 344/-रुपये
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 24 मे 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
📅 परीक्षेचे वेळापत्रक :-
पद | परीक्षा | दिनांक |
1 | महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 | 06 जुलै 2024 |
2 | राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 | 14 ते 16 डिसेंबर 2024 |
3 | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 | 23 नोव्हेंबर 2024 |
4 | महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 | 28 ते 31 डिसेंबर 2024 |
ही भरती पण वाचा :- 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नवोदय विद्यालय समिती भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 1377 जागांवर भरती सुरु, एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2024 अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु, फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड भरती 2024 अंतर्गत 98 जागांसाठी भरती सुरू
MPSC Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://mpsc.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 24 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.