Railway Protection Force Bharti 2024 | दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वे संरक्षण दल अंतर्गत तब्ब्ल 4660 जागांवर भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Railway Protection Force Bharti 2024

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Railway Protection Force Bharti 2024
Railway Protection Force Bharti 2024

Railway Protection Force Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • उपनिरीक्षक
  • हवालदार

📝 एकूण जागा :- 4660 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • उपनिरीक्षक – 452 जागा
  • हवालदार – 4208 जागा

Railway Protection Force Bharti 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
उपनिरीक्षकउमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा
हवालदारउमेदवार भारत सरकारच्या मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा अथवा समकक्ष असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

Railway Protection Force Bharti 2024 Salary

💵 वेतन :- 21,700/- रुपये ते 35,400/- रुपये प्रति माह

📆 वयोमर्यादा :-

  • उपनिरीक्षक – 20 – 28 वर्षे वय असावे
  • हवालदार – 18 – 28 वर्षे वय असावे

💵 अर्ज शुल्क :-

  • इतर प्रवर्गासाठी 500/- रुपये शुल्क असेल
  • एससी / एसटी / एकझस / महिला / ईबीसी – 250/- रुपये शुल्क असेल 

अर्जाची शेवटची तारीख :- 14 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ , टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू

Railway Protection Force Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://indianrailways.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 14 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment