DSSSB Recruitment 2024 | दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

DSSSB Recruitment 2024

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

DSSSB Recruitment 2024
DSSSB Recruitment 2024

DSSSB Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

 • बुक बाइंडर
 • डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए
 • स्वीपर
 • चौकीदार
 • ड्रायव्हर / स्टाफ कार ड्रायव्हर
 • प्रोसेस सर्व्हर
 • शिपाई / ऑर्डली / डाक शिपाई

📝 एकूण जागा :- 142 जागा

📝 पदानुसार जागा :-

 • बुक बाइंडर – 01 जागा
 • डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-ए – 02 जागा
 • स्वीपर – 12 जागा
 • चौकीदार – 13 जागा
 • ड्रायव्हर / स्टाफ कार ड्रायव्हर – 12 जागा
 • प्रोसेस सर्व्हर – 03 जागा
 • शिपाई / ऑर्डली / डाक शिपाई – 99 जागा

DSSSB Recruitment 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
बुक बाइंडरउमेदवार दहावी पास अथवा पुस्तक बंधनाचे ज्ञान किंवा अनुभव असलेल्या मान्यताप्राप्त मंडळातून संलग्न असावा
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-एउमेदवार मान्यता प्राप्त संस्था / बोर्डातून बारावी पास अथवा समतुल्य असावा (पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल)
उमेदवार आयटी / संगणक क्षेत्रातील डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स (‘ओ’ लेव्हल सर्टिफिकेटला प्राधान्य दिले जाईल) डेटा एंट्री / कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान असणारा असावा (डेटा एंट्री ऑपरेशन्सचा उमेदवाराला एक वर्षाचा अनुभव असावा)
स्वीपरउमेदवार दहावी पास असावा अथवा समतुल्य असावा
चौकीदारउमेदवार दहावी पास असावा अथवा समतुल्य असावा
ड्रायव्हर / स्टाफ कार ड्रायव्हरउमेदवार एल.एम.व्ही. च्या वैध ड्रायव्हिंग लायसन्स सोबतच मान्यताप्राप्त बोर्ड / उच्च माध्यमिक मधून दहावी पास अथवा समतुल्य आणि लाइनमध्ये दोन वर्षांचा निष्कलंक अनुभव असावा
प्रोसेस सर्व्हरउमेदवार एल. एम. व्ही. च्या ड्रायव्हिंग लायसन्स सोबतच मान्यताप्राप्त बोर्ड / उच्च माध्यमिक मधून दहावी पास अथवा समकक्ष असावा आणि 2 वर्षांचा निर्दोष ड्रायव्हिंग अनुभव असावा
शिपाई / ऑर्डली / डाक शिपाईउमेदवारकडे मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास अथवा समतुल्य असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 21,700/- ते 81,100/- रुपये प्रति माह असेल 

📆 वयोमर्यादा :- 18 – 27 वर्षे असेल 

📆 वयोमर्यादेत सूट :- सरकारने जारी केलेल्या नियमानुसार वयोमर्यादामध्ये सूट असेल 

💵 अर्ज शुल्क :-

 • इतर प्रवर्गासाठी – 100/- रुपये शुल्क असेल 
 • एससी / एसटी / पी डबल्यू डी / माजी सैनिक/ महिला – कोणतेही शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख :- 18 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ , टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू

DSSSB Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – 1येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – 2येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

 1. सदर भरतीसाठी https://dsssb.delhi.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
 2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
 4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
 5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment