नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 8वी,10वी ITI पासवर भरती इथं पटकन भरा ऑनलाईन फॉर्म ! Naval Dockyard Mumbai Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, नेव्हल डॉकयार्ड स्कूल मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

अर्ज पद्दत ऑनलाइन आहे, तुम्ही आठवी, दहावी, आणि आयटीआय उमेदवार असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव, पगार, अर्जाची शेवटची तारीख, नोकरी ठिकाण, आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- अप्रेंटिस

📝 पद संख्या :- 301 रिक्त जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

👮‍♂️ पदाचे नाव📑 शैक्षणिक पात्रता
रिगर पोस्ट्स8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक
फोर्जर आणि हीट ट्रीटर पदे10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
 इतर सर्व पदे(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक

📑 शारीरिक पात्रता :- उंची 150 सेमी, वजन 45 किलोपेक्षा कमी नाही.  छातीचा विस्तार 5 सेमी पेक्षा कमी नाही. डोळ्यांची दृष्टी 6/6 ते 6/9 (चष्म्यासह 6/9 दुरुस्त), बाह्य आणि अंतर्गत अवयव सामान्य असणे शारीरिक फिटनेस असणे आवश्यक

📆 वयोमर्यादा :- 18 ते 21 वर्ष पर्यंत

📢 हे पण वाचा :- 10वी पासवर AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत विनापरिक्षा निवड पगार 60 हजारांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी !

Naval Dockyard Mumbai Bharti 2024

अर्जाची शेवटची तारीख :- 5 एप्रिल 2024 पर्यंत

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

💼 भरती कालावधी :- 1 ते 2 वर्षासाठी अप्रेंटिस

🌍 नोकरी ठिकाण :- मुंबई

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
🌍 ऑनलाईन अर्ज वेबसाईट येथे क्लीक करा

1 thought on “नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 8वी,10वी ITI पासवर भरती इथं पटकन भरा ऑनलाईन फॉर्म ! Naval Dockyard Mumbai Bharti 2024”

Leave a Comment