जिल्हा न्यायालयात विविध पदांवर मोठी भरती, पगार 15 हजार रुपये अर्जाचे शेवटचे 2 शिल्लक ! District Court Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

District Court Bharti 2024 : जिल्हा न्यायालयांतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

तुम्हाला जिल्हा न्यायालय अंतर्गत नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. 15000+ पेक्षा जास्त पगार मिळणार आहेत,

अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- कंत्राटी कर्मचारी

📝 पद संख्या :- नमूद नाही

📑 शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही मान्यतापात्र विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक (जाहिरात वाचा)

📆 वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे

💵 अर्ज शुल्क :-

💰 पगार :- 15,000 रूपये

अर्जाची शेवटची तारीख :- 06 एप्रिल 2024

📧 अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सोलापूर, सिव्हिल लाईन्स, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयासमोर, रंगभवन, सोलापूर

📢 ही भरती वाचा :- नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 8वी,10वी ITI पासवर भरती इथं पटकन भरा ऑनलाईन फॉर्म !

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

💼 भरती कालावधी :- कंत्राटी पद्धतीने

🌍 नोकरी ठिकाण :- सोलापूर

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment