मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत 1वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी त्वरित इथं अर्ज करा ! Merchants Co-Operative Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Merchants Co-Operative Bank Bharti 2024 : मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत या विविध पदांवर दहावी ते पदवीधर पास उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आले आहे.

मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत असून यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?

पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर इतर मूळ पीडीएफ जाहिरात सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :-  शिपाई, वाहनचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी

📝 पद संख्या :- 20 रिक्त जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

👮‍♂️ पदाचे नाव📑 शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी 8 वर्षाचा अनुभव आवश्यक
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. बँकिंग क्षेत्रातील अकौंट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक
शाखाधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान 5 वर्षाचा ऑफीसर / शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक. MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक
शिपाई/ड्रायव्हर 10वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक, तीन चाकी/चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक

📆 वयोमर्यादा :- 40 वर्षे वय

अर्जाची शेवटची तारीख :- 20 दिवस पर्यंत

Merchants Co-Operative Bank Bharti 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

📢 ही भरती वाचा :- जिल्हा न्यायालयात विविध पदांवर मोठी भरती, पगार 15 हजार रुपये अर्जाचे शेवटचे 2 शिल्लक !

📧 अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मुख्य कार्यालय : 257, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे – 411002

📩 ई-मेल पत्ता :- career@pmcbl.com

💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी

🌍 नोकरी ठिकाण :- पुणे

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment