सरकारी नोकरी : सामान्य प्रशासन विभाग मध्ये नवीन विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | General Administration Department Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

General Administration Department Bharti 2024 :- नमस्कार सर्वांना सामान्य प्रशासन विभागामध्ये नवीन पदाची भरती प्रक्रिया जाहीर केले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण मध्ये विविध रिक्त प्राधिकरण पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात आला आहे.

भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आले. आहे याची सविस्तर माहिती व खालील दिलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :-  लिपिक, टंकलेखक व इतर पदे भरली जाणार आहेत.

📝 पद संख्या :- 04 रिक्त पदे

📑 शैक्षणिक पात्रता :-

📆 वयोमर्यादा :-

अर्जाची शेवटची तारीख :-22 एप्रिल 2024

General Administration Department Bharti 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (Offline) पद्धतीने

📢 ही भरती वाचा :- जिल्हा न्यायालयात विविध पदांवर मोठी भरती, पगार 15 हजार रुपये अर्जाचे शेवटचे 2 शिल्लक !

📧 अर्ज पाठवण्याचा पत्ता :- सामान्य प्रशासन विभाग दालन क्र.५५७, ५ वा मजला, विस्तार इमारत, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.

💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

💰पगार :- 19,900 ते 63,200 रूपये

🌍 नोकरी ठिकाण :- मुंबई

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment