AIATSL Bharti 2024 : अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांची कोणतीही परिक्षा न घेता थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे.
👮♂️ पदाचे नाव :- डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर हॅन्डीमन, हँडीवुमन
📝 पद संख्या :- एकूण 247 रिक्त जागा
💼 मुलाखतीची तारीख :- 15, 16, 17, 18, 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे
📧 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032
👮♂️ पदाचे नाव | 📝 पद संख्या |
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | 02 पदे |
ड्युटी ऑफिसर | 07 पदे |
कनिष्ठ अधिकारी | 13 पदे |
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह | 47 पदे |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | 12 पदे |
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर | 17 पदे |
हॅन्डीमन | 119 पदे |
हँडीवुमन | 30 पदे |
AIATSL Bharti 2024
📢 हे पण वाचा :- RPF रेल्वे सुरक्षा दलात विविध पदांवर मेगा भरती सुरू, त्वरित इथं भरा ऑनलाईन फॉर्म !
👮♂️ पदाचे नाव | 📑 शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | Graduation, MBA |
ड्युटी ऑफिसर | Graduation |
कनिष्ठ अधिकारी | Graduation, MBA, BE/ B.Tech in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering |
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह | Graduation |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | ITI, Diploma |
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर | 10th |
हॅन्डीमन | 10th |
हँडीवुमन | 10th |
👮♂️ पदाचे नाव | 💰 वेतनश्रेणी |
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | Rs. 60,000/- |
ड्युटी ऑफिसर | Rs. 32,200/- |
कनिष्ठ अधिकारी | Rs. 29,760/- |
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह | Rs. 27,450/- |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | Rs. 27,450/- |
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर | Rs. 24,960/- |
हॅन्डीमन | Rs. 22,530/- |
हँडीवुमन | Rs. 22,530/- |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात :- येथे क्लिक करून पहा
🌍 अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
1 thought on “AIATSL Bharti 2024 10वी पासवर AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत विनापरिक्षा निवड पगार 60 हजारांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी !”