MOSPI Bharti 2024 | सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत 282 जागांवर भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

MOSPI Bharti 2024

MOSPI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

MOSPI Bharti 2024
MOSPI Bharti 2024

MOSPI Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- इंटर्न

📝 एकूण जागा :- 282 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • इंटर्न – 282 जागा

MOSPI Bharti 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
इंटर्नउमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे असेल

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 26 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर

🌍 अर्ज पाठवण्याचे ठिकाण :- जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यांवर अर्ज पोहोच करावा

ही भरती पण वाचा :- टेलीमॅटिक विकास केंद्र अंतर्गत या पदासाठी भरती सुरू, पगार – 2,00,000/- रुपये, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत या पदावर भरती सुरु, त्वरित करा अर्ज!, डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत या पदावर भरती सुरु, लगेचच करा अर्ज !

MOSPI Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.mospi.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 26 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment