CBI Recruitment 2024 | सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

CBI Recruitment 2024

CBI Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

CBI Recruitment 2024
CBI Recruitment 2024

CBI Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- सल्लागार

📝 एकूण जागा :- 03 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • सल्लागार – 03 जागा

CBI Recruitment 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
सल्लागारउमेदवार राज्य पोलीस अधिकारी किंवा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किंवा केंद्रीय पोलिस संघटनेतील असणे आवश्यक आहे

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵वेतन :- शासनाच्या नियमानुसार पगार असेल

📆 वयोमर्यादा :- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे असेल 

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 15 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- भोपाळ

🌍 अर्ज पाठवण्याचा पत्ता :- शाखा प्रमुख कार्यालय, CBI, अन्वेषन परिसर, चार इमली, भोपाळ – 462016.

ही भरती पण वाचा :- टेलीमॅटिक विकास केंद्र अंतर्गत या पदासाठी भरती सुरू, पगार – 2,00,000/- रुपये, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत या पदावर भरती सुरु, त्वरित करा अर्ज!, डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत या पदावर भरती सुरु, लगेचच करा अर्ज !

CBI Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://cbi.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment