DIAT Bharti 2024
DIAT Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
DIAT Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :- ज्युनियर रिसर्च फेलो आणि प्रकल्प सहाय्यक
📝 एकूण जागा :- 02 जागा
📝 पदानुसार जागा :-
- ज्युनियर रिसर्च फेलो – 01 जागा
- प्रकल्प सहाय्यक – 01 जागा
DIAT Bharti 2024 Eligibility Criteria
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो | 01) उमेदवार बी.ई. / बी.टेक. / एम.एस.सी. सोबतच प्रथम विभागासह नेट / गेट अथवा 02) एम.ई. / एम.टेक. प्रथम विभागात दोन्ही पदवीधर आणि पदव्युत्तर स्तर असावी |
प्रकल्प सहाय्यक | उमेदवार बी.ई. / बी.टेक. / एम.एस.सी. / एम.ई. / एम.टेक. झालेला असावा |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵वेतन :- 25,000/- ते 37,000/- रुपये महिना
📆 वयोमर्यादा :- 28 वर्ष वय असावे
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 02 मे 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन ई – मेलच्या माध्यमाने
ही भरती पण वाचा :- भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरु,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती सुरु, पगार 60,000/- रुपये महिना,उत्तर रेल्वे अंतर्गत भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड
DIAT Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज – ज्युनियर रिसर्च फेलो | mjnene@diat.ac.in |
💻 ऑनलाईन अर्ज – प्रकल्प सहाय्यक | vijayhiwarkar@diat.ac.in |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – ज्युनियर रिसर्च फेलो | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – प्रकल्प सहाय्यक | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://diat.ac.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 02 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.