SCI Mumbai Bharti 2024
SCI Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
SCI Mumbai Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :- सचिवालय अधिकारी
📝 एकूण जागा :- 05 जागा (3 + 2)
📝 पदानुसार जागा :-
- सचिवालय अधिकारी – 05 जागा
SCI Mumbai Bharti 2024 Eligibility Criteria
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
सचिवालय अधिकारी | उमेदवार 01 एप्रिल 2024 रोजी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या सहयोगी / फेलो सदस्यत्व असलेल्या पात्र कंपनी सचिव असणे आवश्यक आहे |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵वेतन :- 60,000/- रुपये महिना
📆 वयोमर्यादा :- 32 वर्ष वय असावे
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 एप्रिल 2024
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 06 मे 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
🌍 नोकरी ठिकाण :- मुंबई जिल्हा (महाराष्ट्र)
ही भरती पण वाचा :- नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत महासंचालक पदासाठी भरती सुरु, कमांड हॉस्पिटल अंतर्गत भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे अंतर्गत भरती सुरु, लगेचच करा अर्ज !
SCI Mumbai Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📌 ई-मेल | shorerecruitment@sci.co.in |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – 1 | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात – 2 | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://www.shipindia.com/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 06 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- अर्जदाराने अर्ज भरल्या नंतर वर दिल्या गेलेल्या ई-मेल वर आपला बायोडाटा पाठवावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.