District Court Latur Bharti 2024 | जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024 अंतर्गत भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

District Court Latur Bharti 2024

District Court Latur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

District Court Latur Bharti 2024
District Court Latur Bharti 2024

District Court Latur Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- सफाईगार

📝 एकूण जागा :- 13 जागा

📝 पदानुसार जागा :-

सफाईगार – 13 जागा

Eligibility Criteria For District Court Latur Recruitment 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
सफाईगार
  1. उमेदवार सफाईदार पदाच्या कामासाठी शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे
  2. तसेच उमेदवारास स्वच्छते बाबतीतची सर्व उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 15,000/- ते 47,600/- रुपये महिना

📆 वयोमर्यादा :- 18 – 38 वर्ष वय असावे

📆 वयोमर्यादेत सूट :- 

  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे वय असावे

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 14 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- लातूर जिल्हा (महाराष्ट्र)

🌍अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.

ही भरती पण वाचा :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत 150 जागांवर भरती सुरू, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती 2024 अंतर्गत भरती सुरू, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024 अंतर्गत भरती सुरू, पगार 75,000/- रुपये

District Court Latur Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://latur.dcourts.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 14 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment