DGCA Recruitment 2024 | नागरी विमानचालन महासंचालक भरती 2024 अंतर्गत भरती सुरू, पगार 7,46,000/- रुपये

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

DGCA Recruitment 2024

DGCA Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, नागरी विमानचालन महासंचालक अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

DGCA Recruitment 2024
DGCA Recruitment 2024

DGCA Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- सल्लागार (Consultant)

📝 एकूण जागा :- 17 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • वरिष्ठ उड्डाण संचालन निरीक्षक – 02 जागा
  • उड्डाण संचालन निरीक्षक – 10 जागा
  • उड्डाण संचालन निरीक्षक – 05 जागा

DGCA Recruitment 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

  • 10+2 पास किंवा पदवी किंवा पोस्ट यासारखी उच्च पात्रता मान्यताप्राप्त मंडळाकडून भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह पदवी किंवा विद्यापीठ किंवा संस्था यातून पदवी असावी
    सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 2,82,800/- ते 7,46,000/- रुपये महिना

📆 वयोमर्यादा :- 64 वर्ष वय असावे

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 8 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर

ही भरती पण वाचा :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत 150 जागांवर भरती सुरू, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती 2024 अंतर्गत भरती सुरू, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024 अंतर्गत भरती सुरू, पगार 75,000/- रुपये

DGCA Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.dgca.gov.in/digigov-portal/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक8 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment