MADC Recruitment 2024 | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती 2024 अंतर्गत भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

MADC Recruitment 2024

MADC Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

MADC Recruitment 2024
MADC Recruitment 2024

MADC Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- विमानतळ संचालक

📝 एकूण जागा :- 01 जागा

📝 पदानुसार जागा :- 

  • विमानतळ संचालक – 01 जागा

MADC Recruitment 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
विमानतळ संचालक
  1. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा
  2. तसेच उमेदवाराकडे विमानतळ व्यवस्थापनाचा व्यावसायिक अनुभव असणे आवश्यक आहे

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 15,600/- ते 39,100/- रुपये महिना

📆 वयोमर्यादा :- 55 वर्ष वय असावे

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 15 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- शिर्डी (महाराष्ट्र)

🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. आठवा मजला, केंद्र-1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई – 400005.

ही भरती पण वाचा :- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत भरती सुरू, पगार 67,700/- रुपये, न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 जागांवर भरती सुरू, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा अंतर्गत भरती सुरू

MADC Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.madcindia.org/index.php/home/welcome/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment