NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 जागांवर भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

NPCIL Bharti 2024

NPCIL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

NPCIL Bharti 2024
NPCIL Bharti 2024

NPCIL Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]

📝 एकूण जागा :- 400 जागा

📝 पदानुसार जागा :- 

  • मेकॅनिकल – 150 जागा
  • केमिकल – 73 जागा
  • इलेक्ट्रिकल – 69 जागा
  • इलेक्ट्रॉनिक्स – 29 जागा
  • इन्स्ट्रुमेंटेशन – 19 जागा
  • सिव्हिल – 60 जागा

NPCIL Bharti 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

  1. उमेदवार संबंधित अधिकारी / विषय बी.ई. / बी.टेक. / बी.एस.सी. इंजिनीरिंग / एम.टेक. (मेकॅनिकल / केमिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / सिव्हिल) यामध्ये 60 टक्के गुणांनी पास असावा
  2. GATE 2022 / 2023 / 2024 पास असावे

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- 18 ते 26 वर्ष वय असावे

📆 वयोमर्यादेत सूट :- 

  • एस. सी. / एस. टी. प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
  • ओ. बी. सी. प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल
  • पी. डबल्यू. बी. डी. प्रवर्ग – 10 वर्षे सूट असेल

📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 30 एप्रिल 2024

💵 अर्ज शुल्क :-

  • जनरल / ओ. बी. सी. / ई. डबल्यू. यस. – 500/- रुपये शुल्क असेल
  • एस. सी. / एस. टी. / पी. डबल्यू. बी. डी. / महिला – कोणतेही शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2024 

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

ही भरती पण वाचा :- भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती 2024, पगार 2,18,200/- रुपये महिना, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत भरती सुरु, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती सुरु, पगार 3,70,000/- रुपये, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती सुरू

NPCIL Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 30 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment