MRVC Bharti 2024 | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती सुरु, पगार 3,70,000/- रुपये

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

MRVC Bharti 2024

MRVC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

MRVC Bharti 2024
MRVC Bharti 2024

MRVC Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

📝 एकूण जागा :- जाहिरातीत नमूद केल्यानुसार असेल

📝 पदानुसार जागा :-

  • अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक – जाहिरातीत नमूद केल्यानुसार असेल

MRVC Bharti 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकअभियांत्रिकी पदवीधर / चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट / पदव्युत्तर / एमबीए / पी.जी.डी.आय.एम. सोबतच पदवीधर आणि अनुभव कौशल्य आवश्यक आहे

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 2,00,000/- ते 3,70,000/- रुपये महिना

📆 वयोमर्यादा :- 45 – 60 वर्ष वय असेल

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 22 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

ही भरती पण वाचा :- विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2024, ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती 2024, डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन अंतर्गत भरती सुरू, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर खडकी अंतर्गत या पदासाठी भरती सुरु

MRVC Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://mrvc.indianrailways.gov.in/?lang=1 ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 22 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment