AIIMS Nagpur Recruitment 2024 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपुर भरती 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

AIIMS Nagpur

AIIMS Nagpur Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपुर अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

AIIMS Nagpur Recruitment 2024
AIIMS Nagpur Recruitment 2024

AIIMS Nagpur Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III
  • प्रोजेक्ट नर्स-III
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II
  • प्रोजेक्ट नर्स II

📝 एकूण जागा :- 04 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III – 01 जागा
  • प्रोजेक्ट नर्स-III – 01 जागा
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II – 01 जागा
  • प्रोजेक्ट नर्स II – 01 जागा

 Eligibility Criteria For AIIMS Nagpur Recruitment 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता वयोमर्यादा
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III
उमेदवार संबंधित विषयातील पदवीधर असावा  संबंधित विषयातील पीजी + 3 वर्षांचा अनुभव असावा35 वर्ष वय असावे
  • प्रोजेक्ट नर्स-III
उमेदवार बारावी पास असावा किंवा CGPA 4 वर्षांचा नर्सिंग कोर्स असावा35 वर्ष वय असावे
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II
उमेदवार विज्ञान / डिप्लोमा (एमएलटी / डीएमएलटी / अभियांत्रिकी) 12वी पास असावा+ 5 वर्षांचा अनुभव असावा30 वर्ष वय असावे
  • प्रोजेक्ट नर्स II
उमेदवार बारावी पास असावा किंवा किंवा CGPA 3 वर्षाचा नर्सिंग आणि मिडवाइफ कोर्स + कॉम्प्युटरचे ज्ञान असावे35 वर्ष वय असावे

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 18,000/- ते 31,500/- रुपये महिना

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 25 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- नागपुर जिल्हा (महाराष्ट्र)

🤵‍♂️निवड प्रक्रिया :- मुलाखत

🤵‍♂️मुलाखतीची तारीख :- 28 मे 2024

🌍 मुलाखतीचे ठिकाण :- 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी इंटेलिजेंस ब्युरो भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 660 जागांसाठी भरती सुरु, 12वी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 404 जागांसाठी भरती सुरु, लोकप्रभा महाविद्यालय नागपूर भरती 2024 अंतर्गत प्राचार्य पदासाठी भरती सुरू

पद पत्ता 
पोस्ट क्रमांक 1 ते 3लेक्चर हॉल – १, तळमजला, नर्सिंग कॉलेज बिल्डिंग, एम्स नागपूर.
पोस्ट क्रमांक 4बालरोग विभाग, दुसरा मजला आयपीडी ब्लॉक, एम्स, नागपूर.

ही भरती पण वाचा :- 

AIIMS Nagpur Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन लिंक 1-3 येथे क्लिक करा
💻 ऑनलाईन लिंक 4 येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.aiimsnagpur.edu.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 25 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment