UPSC NDA Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 404 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

UPSC NDA

UPSC NDA Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

UPSC NDA Bharti 2024
UPSC NDA Bharti 2024

UPSC NDA Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- 

  • नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy)
  • नौदल अकॅडमी [10+2 कॅडेट एंट्री स्कीम] (Naval Academy) [10+2 Cadet Entry Scheme]

📝 एकूण जागा :- 404 जागा

💻 परीक्षेचे नाव :- राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी व नौदल अकादमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024

क्रमांक पदाचे नावशाखाजागा
1नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy)1) लष्कर (Army)

2) नौदल (Navy)

3) हवाई दल (Air Force)

208 जागा

42 जागा

120 जागा

2नौदल अकॅडमी [10+2 कॅडेट एंट्री स्कीम] (Naval Academy) [10+2 Cadet Entry Scheme]34 जागा

 Eligibility Criteria For UPSC NDA Bharti 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
लष्करउमेदवार बारावी पास असावा
इतर पदांसाठीउमेदवार बारावी पास असावा (PCM मधुन)

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या मधील असावा

💵 अर्ज शुल्क :- 

  • जनरल / ओबीसी प्रवर्ग – 100/- रुपये
  • एससी / एसटी /महिला प्रवर्ग – कुठलेही शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख :- 04 जून 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

💻 परीक्षा दिनांक :- 01 सप्टेंबर 2024

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर

ही भरती पण वाचा :- लोकप्रभा महाविद्यालय नागपूर भरती 2024 अंतर्गत प्राचार्य पदासाठी भरती सुरू, शिवकृपा पतपेढी लिमिटेड मुंबई भरती 2024 अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती सुरु, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अल्मिको) अंतर्गत 89 जागांवर भरती सुरू

UPSC NDA Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://upsc.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 04 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment