IB Bharti 2024 | 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी इंटेलिजेंस ब्युरो भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 660 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

IB

IB Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

IB Bharti 2024
IB Bharti 2024

IB Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- 

  • ACIO-I/Exe
  • ACIO-II/Exe
  • JIO-I/Exe
  • JIO-II/Exe
  • SA/Exe
  • JIO-II/Tech
  • ACIO-II/ सिव्हिल वर्क्स / ACIO-II/ Civil works
  • JIO-I/MT
  • हलवाई- सह-कुक (Halwai-cum-Cook)
  • केअरटेकर (Caretaker)
  • पीए (PA)
  • प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर (Printing-Press-Operator)

📝 एकूण जागा :- 660 जागा

 Eligibility Criteria For IB Bharti 2024

क्रमांक पद जागा शैक्षणिक  पात्रता 
1ACIO-I/Exe80उमेदवार बॅचलर पदवीधर असावा तसेच अनुभव असावा
2ACIO-II/Exe136उमेदवार 02 वर्षाच्या अनुभवासोबतच पदवीधर असावा
3JIO-I/Exe120दहावी पास असावा
4JIO-II/Exe170दहावी पास असावा
5SA/Exe100उमेदवार क्षेत्रीय अनुभवासोबत दहावी पास असावा
6JIO-II/Tech08उमेदवारकडे बॅचलर पदवी असावी, अभियांत्रिकी डिप्लोमा असावा
7ACIO-II/सिव्हिल वर्क्स / ACIO-II/Civil works03उमेदवारकडे अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान / आर्किटेक्चर व अनुभवाची पदवी असावी
8JIO-I/MT22उमेदवार दहावी पास पाच वर्षाच्या अनुभवासोबत असावा
9हलवाई- सह-कुक (Halwai-cum-Cook)10उमेदवार दहावी पास असावा तसेच कॅटरिंग डिप्लोमा असावा
10केअरटेकर (Caretaker)05
11पीए (PA)05उमेदवार बारावी पास असावा तसेच अनुभव असावा
12प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर (Printing-Press-Operator)01

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

Intelligence Bureau salary

💵 वेतन :- 19,900/- ते 1,51,100/- रुपये महिना 

📆 वयोमर्यादा :- 56 वर्ष वय असावे

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून 60 दिवस

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर

🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जॉइंट डेप्युटी डायरेक्टर / G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली -110 021.

ही भरती पण वाचा :- लोकप्रभा महाविद्यालय नागपूर भरती 2024 अंतर्गत प्राचार्य पदासाठी भरती सुरू, शिवकृपा पतपेढी लिमिटेड मुंबई भरती 2024 अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती सुरु, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अल्मिको) अंतर्गत 89 जागांवर भरती सुरू

IB Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.mha.gov.in/en ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑफलाईन अर्ज पोहोच करण्याची दिनांक जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून 60 दिवस असेल.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment