SSC CHSL Bharti 2024 | बारावी पास उमेदवारांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्ब्ल 3712 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, कर्मचारी निवड आयोग अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

SSC CHSL Bharti 2024
SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- 

  • कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

📝 एकूण जागा :- 3712 जागा

📝 पदानुसार जागा :- 

  • कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर आणि डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – 3712 जागा

SSC CHSL Bharti 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)उमेदवार बारावी पास असावा
डेटा एंट्री ऑपरेटरउमेदवार बारावी पास असावा
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’उमेदवार बारावी पास असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 19,900/- रुपये ते 81,000/- रुपये पगार असेल

📆 वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षे वय असावे

📆 वयोमर्यादेत सूट :- 

  • एस. सी. / एस. टी. प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
  • ओ. बी. सी. प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल
  • पी. डबल्यू. बी. डी. प्रवर्ग – 10 वर्षे सूट असेल

📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 ऑगस्ट 2024

💵 अर्ज शुल्क :-

  • इतर प्रवर्ग – 100/- रुपये शुल्क
  • एस. सी. / एस. टी. /पी. डबल्यू. डी. / एकझम / महिला – कोणतेही शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख :- 07 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

📅 परीक्षा (CBT Paper) दिनांक :- 

  • Tier-I :- जून – जुलै 2024
  • Tier-II :- नंतर कळविण्यात येईल

📅 परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर 

ही भरती पण वाचा :- सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत भरती सुरू, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत 282 जागांवर भरती सुरू, टेलीमॅटिक विकास केंद्र अंतर्गत या पदासाठी भरती सुरू, पगार – 2,00,000/- रुपये

SSC CHSL Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://ssc.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 07 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment