MCGM Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांवर भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

MCGM Bharti 2024
MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- अनुज्ञापन निरीक्षक

📝 एकूण जागा :- 118 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • अनुज्ञापन निरीक्षक – 118 जागा

MCGM Bharti 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
अनुज्ञापन निरीक्षकउमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵वेतन :- स्तर M17 रुपये 29,200 92,300 (असुधारित वेतन श्रेणीनुसार 5200 – 20200 + 2800 श्रेणी वेतन) असेल

📆 वयोमर्यादा :- वयाची अट : 38 वर्षे वय असावे

📆 वयोमर्यादेत सूट :- मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्ष सूट असेल

💵 अर्ज शुल्क :-

  • इतर प्रवर्ग 1000/- रुपये शुल्क असेल
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 900/- रुपये शुल्क असेल

अर्जाची शेवटची तारीख :- 17 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

ही भरती पण वाचा :- भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरु,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती सुरु, पगार 60,000/- रुपये महिना,उत्तर रेल्वे अंतर्गत भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड

MCGM Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?Navigation%20Target=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8 ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 17 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment