AIATSL Recruitment 2024| 10वी पास उमेदवारांना एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

AIATSL Recruitment 2024

AIATSL Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

AIATSL Recruitment 2024
AIATSL Recruitment 2024

AIATSL Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
  • हॅन्डीमन / हँडीवुमन

📝 एकूण जागा :- 422 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 130 जागा
  • हॅन्डीमन / हँडीवुमन – 292 जागा

AIATSL Recruitment 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
  1. उमेदवार दहावी पास असावा
  2. ट्रेड टेस्टला बसताना मूळ वैध HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे
हॅन्डीमन / हँडीवुमन
  1. उमेदवार दहावी पास असावा
  2. इंग्रजी भाषा वाचण्यास आणि समजण्यास सक्षम असणे अनिवार्य आहे
  3. स्थानिक आणि हिंदी भाषांचे ज्ञान, म्हणजे समजण्याची आणि बोलण्याची क्षमता असावी

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵वेतन :- 22,530/- रुपये ते 24,960/- रुपये महिना 

📆 वयोमर्यादा :- 28 वर्ष

📆 वयोमर्यादेत सूट :- 

  • एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्ष सूट
  • ओबीसी प्रवर्ग – 03 वर्ष सूट

💵 अर्ज शुल्क :-

  • इतर प्रवर्ग – 500/- रुपये शुल्क असेल 
  • SC/ST/Ex-Servicemen – कोणतेही शुल्क नाही

अर्जाची शेवटची तारीख :- 2 आणि 4 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (मुलाखत)

🌍 नोकरी ठिकाण :- चेन्नई

🌍 मुलाखतीचे ठिकाण :- Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai – 600 043.

ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ , टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू

AIATSL Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.aiasl.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक  2 आणि 4 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
  6. उमेदवारांनी दिनांक 2 आणि 4 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.

Leave a Comment