Merchants Co-Operative Bank Bharti 2024 : मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत या विविध पदांवर दहावी ते पदवीधर पास उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आले आहे.
मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत असून यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?
पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर इतर मूळ पीडीएफ जाहिरात सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
👮♂️ पदाचे नाव :- शिपाई, वाहनचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी
📝 पद संख्या :- 20 रिक्त जागा
📑 शैक्षणिक पात्रता :-
👮♂️ पदाचे नाव | 📑 शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी 8 वर्षाचा अनुभव आवश्यक |
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. बँकिंग क्षेत्रातील अकौंट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक |
शाखाधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान 5 वर्षाचा ऑफीसर / शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक. MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक |
शिपाई/ड्रायव्हर | 10वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक, तीन चाकी/चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक |
📆 वयोमर्यादा :- 40 वर्षे वय
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 20 दिवस पर्यंत
Merchants Co-Operative Bank Bharti 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
📢 ही भरती वाचा :- जिल्हा न्यायालयात विविध पदांवर मोठी भरती, पगार 15 हजार रुपये अर्जाचे शेवटचे 2 शिल्लक !
📧 अर्ज पाठवण्याचा पत्ता :- मुख्य कार्यालय : 257, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे – 411002
📩 ई-मेल पत्ता :- career@pmcbl.com
💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी
🌍 नोकरी ठिकाण :- पुणे
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |