Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024 | जनता शिक्षण संस्था पुणे भरती 2024 अंतर्गत 51 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Janata Shikshan Sanstha Pune

Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, जनता शिक्षण संस्था पुणे अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024
Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024

Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • लिपिक
  • शिक्षक
  • सेवक

📝 एकूण जागा :- 51 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • लिपिक – 06 जागा
  • शिक्षक – 40 जागा
  • सेवक – 05 जागा

 Eligibility Criteria For Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
लिपिकउमेदवाराने बीए किंवा बीकॉम केलेले असावे
शिक्षकउमेदवार बीए / एमए /बीएससी / बीएड / डीएड केलेले असावे
सेवकउमेदवार दहावी किंवा बारावी पास असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- जाहिरातीत नमूद केल्यानुसार असेल

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 08 जून 2024

मुलाखतीची दिनांक :- 12 जून 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन 

🤵‍♂️ निवड प्रक्रिया :- मुलाखत

🌍मुलाखतीचा पत्ता :- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे असेल

ही भरती पण वाचा :- शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024 अंतर्गत 54 जागांसाठी भरती सुरु, नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई भरती 2024 अंतर्गत लिपिक पदासाठी भरती सुरु, सातवी पास ते पदवीधर उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 अंतर्गत नोकरीची संधी

Janata Shikshan Sanstha Pune Bharti 2024 Notification PDF

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करावा व उमेदवाराची निवड मुलाखतीने होणार आहे.
  2. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 08 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment