IGM अंतर्गत 10वी ITI पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! IGM Kolkata Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

IGM Kolkata Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, भारत सरकार मिंट, कोलकाता, अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- एंग्रावेर (Metal Works), ज्युनियर टेक्निशियन (Burnisher), लॅब असिस्टंट 

📝 पद संख्या :- 09 रिक्त जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-

👮‍♂️ पदाचे नाव📑 शैक्षणिक पात्रता
एंग्रावेर (Metal Works)55% गुणांसह फाइन आर्ट्स (Painting/Sculpture/Metal Works) पदवी
ज्युनियर टेक्निशियन (Burnisher)ITI (Goldsmith) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI+ रत्न आणि दागिने क्षेत्रातील मॉड्युलर एम्प्लॉयेबल स्किल्स (MES) वर आधारित अल्पकालीन कोर्स किंवा 02 वर्षीय ITI (Goldsmith)
लॅब असिस्टंटITI (Lab Assistant-Chemical Plant)

📆 वयोमर्यादा :- 22 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क :- जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]

अर्जाची शेवटची तारीख :- 22 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

ही भरती पण वाचा :- डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, ड्रायव्हर पदांसाठी 10वी 12वी पासवर ऑनलाईन फॉर्म सुरू !

💻 परीक्षा (Online) :- जून/जुलै 2024

🌍 नोकरी ठिकाण :- कोलकाता

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
💻 ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment