Fisheries Department Maharashtra
Fisheries Department Maharashtra Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Fisheries Department Maharashtra Recruitment 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :- कर्णधार (Skipper)
📝 एकूण जागा :- 02 जागा
📝 पदानुसार जागा :-
- कर्णधार (Skipper) – 02 जागा
Eligibility Criteria For Fisheries Department Maharashtra Recruitment 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
कर्णधार (Skipper) | 1) उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सागरी अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असावी 2) 24 मीटर किंवा त्याहून अधिक लांबीच्या मासेमारी जहाजावर मेट किंवा बोसून म्हणून दोन वर्षांचा व्यावहारिक अनुभव असावा |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- 67,700 /- ते 2,08,700/- रुपये महिना
📆 वयोमर्यादा :- जाहिरातीत नमूद केल्यानुसार असेल
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 14 जून 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन
🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संचालक, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल अँड इंजिनिअरिंग ट्रेनिंग, फोरशोर रोड, कोचीन – 682 016.
ही भरती पण वाचा :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती 2024 अंतर्गत 67 जागांसाठी भरती सुरू, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 अंतर्गत तब्बल 5347 जागांसाठी भरती सुरु – मुदतवाढ
Fisheries Department Maharashtra Recruitment 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://fisheries.maharashtra.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 14 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.