Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024 | 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय पशुपालन निगम लिमिटेड 2024 अंतर्गत तब्ब्ल 5250 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Bhartiya Pashupalan Nigam Limited

Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024
Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024

Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी
  • फार्मिंग प्रेरक
  • फार्मिंग विकास अधिकारी

📝 एकूण जागा :- 5250 जागा

📝 पदानुसार जागा :-

  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी – 250 जागा
  • फार्मिंग प्रेरक – 1250 जागा
  • फार्मिंग विकास अधिकारी – 3750 जागा

 Eligibility Criteria For Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
फार्मिंग प्रबंधन अधिकारीउमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर असावा
फार्मिंग प्रेरकउमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असावा
फार्मिंग विकास अधिकारीउमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- 22,000/- ते 31,000/- रुपये महिना

📆 वयोमर्यादा :- 

  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी – 20 ते 45 वर्ष वय असावे
  • फार्मिंग प्रेरक – 18 ते 40 वर्ष वय असावे
  • फार्मिंग विकास अधिकारी – 21 ते 40 वर्ष वय असावे

💵 अर्ज शुल्क :- 

  • फार्मिंग प्रबंधन अधिकारी – रु 944/- रुपये + 18% GST
  • फार्मिंग प्रेरक – 708/- रुपये + 18% GST
  • फार्मिंग विकास अधिकारी – 826/- रुपये + 18% GST

अर्जाची शेवटची तारीख :- 30 मे 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर

ही भरती पण वाचा :- कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 अंतर्गत या विविध पदांसाठी भरती सुरु, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ भरती 2024 अंतर्गत 97 जागांसाठी भरती सुरु, नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भरती 2024 अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु

Bhartiya Pashupalan Nigam Limited Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://bharatiyapashupalan.com/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 30 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment