शिपाई, वाहनचालक आरोग्य सेवक इतर 10वी, 12वी पासवर पदवीधर भरती सुरू भरा फॉर्म इथं ! Arogyaseva Kendra Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Arogyaseva Kendra Bharti 2024 : शिपाई, वाहन चालक, आरोग्य सेवक, वाचमेन, आरोग्य सेविका, वार्डबॉय, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व इतर

पदांसाठी दहावी बारावी व पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य सेवा केंद्र भरती अंतर्गत सुरू झालेली आहे. अधिक माहिती खाली वाचावी.

👮‍♂️ पदाचे नाव :- शिपाई, वॉचमन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहनचालक, वॉर्डवॉय, परिचारिका / नर्स, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, योगा शिक्षक, केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी, औषध निर्माता, (लॅवटेकनिशिअम) पदे

📝 पद संख्या :- नमूद नाही !

📑 शैक्षणिक पात्रता :- 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी)

📆 वयोमर्यादा :- 18 ते 35 वर्षे

💵 अर्ज शुल्क :- जाहिरात पहावी

💰 पगार :- जाहिरात वाचा

हे पण वाचा :- कर्मचारी निवड आयोग अंतर्गत मोठी भरती पगार 35 ते 90 हजार रुपये पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्जाची शेवटची तारीख :- 20 एप्रिल 2024 पर्यंत

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन

📧 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती केंद्र पाबळ मु.पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे) पिन – 412403

🌍 नोकरी ठिकाण :- नाशिक व नंदुरबार

📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

1 thought on “शिपाई, वाहनचालक आरोग्य सेवक इतर 10वी, 12वी पासवर पदवीधर भरती सुरू भरा फॉर्म इथं ! Arogyaseva Kendra Bharti 2024”

Leave a Comment