Army Law College Recruitment 2024
Army Law College Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Army Law College Recruitment 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- सहायक प्राध्यापक (Assistant Professor )
- महाविद्यालय ग्रंथपाल (College Librarian)
- वॉर्डन बॉईज वसतिगृह (Warden Boys Hostel)
- वॉर्डन मुलींचे वसतिगृह (Warden Girls Hostel)
- शैक्षणिक लिपिक (Academic Clerk)
- शिपाई (Peon)
📝 एकूण जागा :- 10 जागा
📝 पदानुसार जागा :-
- सहायक प्राध्यापक (Assistant Professor ) – 05 जागा
- महाविद्यालय ग्रंथपाल (College Librarian) – 01 जागा
- वॉर्डन बॉईज वसतिगृह (Warden Boys Hostel) – 01 जागा
- वॉर्डन मुलींचे वसतिगृह (Warden Girls Hostel) – 01 जागा
- शैक्षणिक लिपिक (Academic Clerk) – 01 जागा
- शिपाई (Peon) – 01 जागा
Eligibility Criteria For Army Law College Recruitment 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
सहायक प्राध्यापक | 1) उमेदवाराने एम.ए. (समाजशास्त्र) नेट अथवा सेट अथवा समाजशास्त्रामध्ये पी.एच.डी. केलेली असावी 2) उमेदवाराने राज्यशास्त्रामध्ये एम.ए. (राज्यशास्त्र) नेट अथवा सेट अथवा पी.एच.डी. केलेली असावी 3) उमेदवाराने एम.ए. (अर्थशास्त्र) अथवा नेट अथवा सेट किंवा अर्थशास्त्रामध्ये पी.एच.डी. केलेली असावी 4) उमेदवाराने एल.एल.एम. किंवा नेट अथवा सेट किंवा कायद्यामध्ये पी.एच.डी. केलेली असावी 5) उमेदवाराने एम.ए. (इंग्रजी) किंवा नेट किंवा सेट किंवा इंग्रजीमध्ये पी.एच.डी. केलेली असावी |
महाविद्यालय ग्रंथपाल | 1) उमेदवाराने M Lib, नेट अथवा सेट अथवा पी.एच.डी. केलेली असावी |
वॉर्डन बॉईज वसतिगृह | 1) उमेदवार पदवीधर / आर्मी ग्रॅज्युएट असावा शक्यतो माजी सैनिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असावा 2) श्रेणी A / B आस्थापना /रेजिमेंटल सेंटर /एएसपीटी /एनसीसी युनिट्स / एनसीसी मध्ये प्रशिक्षक म्हणून अनुभव असणाऱ्या भारतीय सैन्यातील माजी सैनिक जेसीओ / एनसीओ यांना प्राधान्य देण्यात येईल |
वॉर्डन मुलींचे वसतिगृह | 1) उमेदवार NGO / गर्ल्स हॉस्टेल / शैक्षणिक संस्था व्यवस्थापित करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल 2) वीर नारी / सेवारत पत्नी / सेवानिवृत्त सैन्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येईल 3) तसेच उमेदवार हा नर्सिंग कॅटरिंग / क्रीडा शिस्त /शिक्षणामध्ये पदवीधर / डिप्लोमाधारक असावा |
शैक्षणिक लिपिक | 1) उमेदवार पदवीधर / सैन्य पदवीधर कारकुनी कर्तव्यात निपुण असावा 2) उमेदवार लिपिक (कर्मचारी कर्तव्ये) म्हणून 15 वर्षांचा अनुभव असलेल्या लष्करी माजी सैनिक JCO / NCO लिपिक असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल 3) उमेदवाराला कुठल्याही महाविद्यालय / विद्यापीठामधील शैक्षणिक लिपिक कर्तव्ये हाताळण्याच्या अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल |
शिपाई | 1) उमेदवार दहावी पास असावा 2) उमेदवाराला कार्यालयात /संस्थेतील शिपाई म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल 3) उमेदवाराची शिपाई कॅम्पसमधील प्रशासकीय कर्तव्यांवर मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) म्हणून नियुक्त केले जाईल 4) माजी सैनिकांना असल्यास प्राधान्य दिले जाईल |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- नियमानुसार
📆 वयोमर्यादा :- जाहिरातीत दिल्यानुसार असेल
📆 वयोमर्यादेत सूट :-
- एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
- ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल
- पीडबल्यूबीडी प्रवर्ग – 10 वर्षे सूट असेल
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 15 आणि 16 मे 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन ई-मेलने
🌍 नोकरी ठिकाण :- पुणे जिल्हा (महाराष्ट्र)
ही भरती पण वाचा :- युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया भरती 2024 अंतर्गत उपसंचालक पदासाठी भरती सुरु, संघ लोकसेवा आयोग भरती 2024 अंतर्गत तब्बल 506 जागांवर भरती सुरु, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024 अंतर्गत सीपीसी कार्यकारी पदासाठी भरती सुरु
Army Law College Recruitment 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | armylawcollegepune@gmail.com |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात पद 1 आणि 2 साठी | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात पद 3 ते 6 साठी | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://alcpune.com/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 आणि 16 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.