UPSC CDS Bharti 2024
UPSC CDS Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
UPSC CDS Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE) / Indian Army (Military) Academy, Dehradun- 159 (DE)
- भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro / Indian Naval Academy, Ezhimala, Executive (General Service)/Hydro
- हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course / Air Force Academy, Hyderabad, No. 218 F(P) Course
- ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT) / Officers Training Academy (Men) Chennai, 122nd SSC (Men) Course (NT)
- ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course / Officers Training Academy (Women) Chennai, -36th SSC Women (Non-Technical) Course
📝 एकूण जागा :- 459 जागा
📝 परीक्षेचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024
क्रमांक | पद | जागा |
1 | भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE) / Indian Army (Military) Academy, Dehradun- 159 (DE) | 100 |
2 | भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro / Indian Naval Academy, Ezhimala, Executive (General Service)/Hydro | 32 |
3 | हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course / Air Force Academy, Hyderabad, No. 218 F(P) Course | 32 |
4 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT) / Officers Training Academy (Men) Chennai, 122nd SSC (Men) Course (NT) | 276 |
5 | ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course / Officers Training Academy (Women) Chennai, -36th SSC Women (Non-Technical) Course | 19 |
Eligibility Criteria For UPSC CDS Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता | वयोमर्यादा |
भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE) / Indian Army (Military) Academy, Dehradun- 159 (DE) | उमेदवार पदवीधर असावा | जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 यामधील असावा |
भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro / Indian Naval Academy, Ezhimala, Executive (General Service)/Hydro | उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी असावी | जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 यामधील असावा |
हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course / Air Force Academy, Hyderabad, No. 218 F(P) Course | उमेदवाराकडे पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी असावी | जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 यामधील असावा |
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT) / Officers Training Academy (Men) Chennai, 122nd SSC (Men) Course (NT) | उमेदवार पदवीधर असावा | जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 यामधील असावा |
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course / Officers Training Academy (Women) Chennai, -36th SSC Women (Non-Technical) Course | उमेदवार पदवीधर असावा | जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 यामधील असावा |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- नियमानुसार
💵 अर्ज शुल्क :-
- जनरल / ओबीसी प्रवर्ग – 200/- रुपये
- एससी / एसटी / महिला प्रवर्ग – कुठलेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 04 जून 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
📝 लेखी परीक्षा :- 01 सप्टेंबर 2024
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर
ही भरती पण वाचा :- 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी इंटेलिजेंस ब्युरो भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 660 जागांसाठी भरती सुरु, 12वी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 404 जागांसाठी भरती सुरु, लोकप्रभा महाविद्यालय नागपूर भरती 2024 अंतर्गत प्राचार्य पदासाठी भरती सुरू
UPSC CDS Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://upsc.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 04 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.