IGM Kolkata Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, भारत सरकार मिंट, कोलकाता, अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
👮♂️ पदाचे नाव :- एंग्रावेर (Metal Works), ज्युनियर टेक्निशियन (Burnisher), लॅब असिस्टंट
📝 पद संख्या :- 09 रिक्त जागा
📑 शैक्षणिक पात्रता :-
👮♂️ पदाचे नाव | 📑 शैक्षणिक पात्रता |
एंग्रावेर (Metal Works) | 55% गुणांसह फाइन आर्ट्स (Painting/Sculpture/Metal Works) पदवी |
ज्युनियर टेक्निशियन (Burnisher) | ITI (Goldsmith) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI+ रत्न आणि दागिने क्षेत्रातील मॉड्युलर एम्प्लॉयेबल स्किल्स (MES) वर आधारित अल्पकालीन कोर्स किंवा 02 वर्षीय ITI (Goldsmith) |
लॅब असिस्टंट | ITI (Lab Assistant-Chemical Plant) |
📆 वयोमर्यादा :- 22 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क :- जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 22 एप्रिल 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
ही भरती पण वाचा :- डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, ड्रायव्हर पदांसाठी 10वी 12वी पासवर ऑनलाईन फॉर्म सुरू !
💻 परीक्षा (Online) :- जून/जुलै 2024
🌍 नोकरी ठिकाण :- कोलकाता
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
💻 ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |