ICAR-CIFE
ICAR-CIFE Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ICAR-CIFE Recruitment 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II)
- वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow)
📝 एकूण जागा :- 02 जागा
📝 पदानुसार जागा :-
- यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II) – 01 जागा
- वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) – 01 जागा
Eligibility Criteria For ICAR-CIFE Recruitment 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II) | 1) उमेदवाराकडे 4 वर्षांच्या बॅचलर पदवी सोबतच मत्स्य विज्ञान / जीवन विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी असावी 2) उमेदवाराकडे 3 वर्षांची बॅचलर पदवी आणि 2 वर्षांची पदव्युत्तर पदवी असावी तसेच नेट पात्रता आणि 2 वर्षांचा अनुभव असावा |
वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) | उमेदवार मत्स्य विज्ञान सोबतच फिश जेनेटिक्स आणि ब्रीडिंग / फिश बायोटेक्नॉलॉजी / एक्वाटिक ॲनिमल हेल्थ मॅनेजमेंट / फिश पॅथॉलॉजी 5 मायक्रोबायोलॉजी/अक्वाकल्चर या विषयात पदव्युत्तर पदवीधर असावा |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- 31,000/- ते 42,000/- रुपये महिना
📆 वयोमर्यादा :- 21 – 45 वर्ष वय असावे
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ मुलाखतीची तारीख :- 21 मे 2024 व 24 मे 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (मुलाखत)
🌍 नोकरी ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
🌍 मुलाखतीचे ठिकाण :- ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई.
ICAR-CIFE Recruitment 2024 Notification PDF
पद | 📝 मूळ पीडीएफ जाहिरात | मुलाखतीची तारीख |
यंग प्रोफेशनल-II | येथे क्लिक करा | 21 मे 2024 |
वरिष्ठ संशोधन फेलो | येथे क्लिक करा | 24 मे 2024 |
ही भरती पण वाचा :- संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 459 जागांसाठी भरती सुरु, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपुर भरती 2024, इंडियन आर्मी रीमाउंट व्हेटरनरी कॉर्प्स भरती 2024
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://www.cife.edu.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- दिनांक 21 मे 2024 व 24 मे 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.