IBPS RRB Recruitment 2024 | आयबीपीएस भरती 2024 अंतर्गत तब्बल 9995 जागांसाठी भरती सुरू – मुदतवाढ

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

IBPS RRB

IBPS RRB Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, आयबीपीएस अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

IBPS RRB Recruitment 2024
IBPS RRB Recruitment 2024

IBPS RRB Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • Office Assistant (Multipurpose)
  • Officer Scale-I
  • Officer Scale-II (General Banking Officer)
  • Officer Scale-II (IT)
  • Officer Scale-II (CA)
  • Officer Scale-II (Law)
  • Officer Scale-II (Treasury Manager)
  • Officer Scale-II (Marketing Officer)
  • Officer Scale-II (Agriculture Officer)
  • Officer Scale-III

📝 एकूण जागा :- तब्बल 9995 जागा

📝 पदानुसार जागा :-

क्रमांक पदाचे नाव जागा वयोमर्यादा 
1Office Assistant (Multipurpose)558518 ते 28 वर्षे
2Officer Scale-I349918 ते 30 वर्षे
3Officer Scale-II (General Banking Officer)49621 ते 32 वर्षे
4Officer Scale-II (IT)9421 ते 32 वर्षे
5Officer Scale-II (CA)6021 ते 32 वर्षे
6Officer Scale-II (Law)3021 ते 32 वर्षे
7Officer Scale-II (Treasury Manager)2121 ते 32 वर्षे
8Officer Scale-II (Marketing Officer)1121 ते 32 वर्षे
9Officer Scale-II (Agriculture Officer)7021 ते 32 वर्षे
10Officer Scale-III12921 ते 40 वर्षे

 Eligibility Criteria For IBPS RRB Recruitment 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

  • सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादेत सूट :-

  • एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
  • ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल

💵 अर्ज शुल्क :- 

  • इतर प्रवर्गासाठी – 850/- रुपये शुल्क असेल
  • राखीव प्रवर्गासाठी – 175/- रुपये शुल्क असेल

अर्जाची शेवटची तारीख :- 30 जून 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर

ही भरती पण वाचा :- 

IBPS RRB Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज – 1येथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज – 2-10येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.ibps.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 27 जून 2024 30 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment