SSC MTS
SSC MTS Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
SSC MTS Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)
- हवालदार (CBIC & CBN)
📝 एकूण जागा :- 8326 जागा
💻 परीक्षेचे नाव :- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024
📝 पदानुसार जागा :-
क्रमांक | पदाचे नाव | जागा |
1 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) | 4887 |
2 | हवालदार (CBIC & CBN) | 3439 |
Eligibility Criteria For SSC MTS Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता | वयोमर्यादा |
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) | उमेदवार 10वी पास किंवा संलग्न असावा | 18 ते 25 वर्षे |
हवालदार (CBIC & CBN) | उमेदवार 10वी पास किंवा संलग्न असावा | 18 ते 27 वर्षे |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- नियमानुसार
📆 वयोमर्यादेत सूट :-
- एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
- ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 ऑगस्ट 2024
💵 अर्ज शुल्क :-
- इतर प्रवर्गासाठी – 100/- रुपये
- राखीव प्रवर्ग आणि महिला – कुठलेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 31 जुलै 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर
💻 परीक्षा (CBT) :- ऑक्टोबर / नोव्हेंबर 2024
ही भरती पण वाचा :-
- आयबीपीएस भरती 2024 अंतर्गत तब्बल 9995 जागांसाठी भरती सुरू – मुदतवाढ
- भारतीय नौदल अंतर्गत खेळाडूंची भरती सुरु
- भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंची भरती सुरु
SSC MTS Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://ssc.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 31 जुलै 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.