Command Hospital Pune Recruitment 2024 | कमांड हॉस्पिटल अंतर्गत भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Command Hospital Pune Recruitment 2024

Command Hospital Pune Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, कमांड हॉस्पिटल अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Command Hospital Pune Recruitment 2024
Command Hospital Pune Recruitment 2024

Command Hospital Pune Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- व्यावसायिक थेरपिस्ट

📝 एकूण जागा :- 01 जागा

📝 पदानुसार जागा :- 

  • व्यावसायिक थेरपिस्ट – 01 जागा

Command Hospital Pune Recruitment 2024 Eligibility Criteria

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
व्यावसायिक थेरपिस्टउमेदवार कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून एम.सी.आय. / एन. एम. सी. / आर. सी. आय. यातून व्यावसायिक थेरपी पदवीधर असावा

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵वेतन :- 30,000/- रुपये महिना

📆 वयोमर्यादा :- मूळ जाहिरात वाचावी 

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

मुलाखतीची तारीख :- 26 एप्रिल 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (मुलाखत)

🌍 नोकरी ठिकाण :- पुणे जिल्हा (महाराष्ट्र)

🌍 मुलाखतीसाठी ठिकाण :- कमांड हॉस्पिटल (एस सी), वानोरी, पुणे 411040.

ही भरती पण वाचा :- भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत भरती सुरु, लगेच करा अर्ज!,10वी पास उमेदवारांना एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी,नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत या पदावर भरती सुरु त्वरित करा अर्ज !

Command Hospital Pune Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://afmc.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. मुलाखतीची शेवटची दिनांक 26 एप्रिल 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment