AAI Bharti 2024
अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
AAI Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर) – 03 जागा
- कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य) – 90 जागा
- कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल) – 106 जागा
- कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स) – 278 जागा
- कनिष्ठ कार्यकारी (आयटी) – 13 जागा
📝 पद संख्या :- तब्बल 490 जागा
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर) | 1) आर्किटेक्चर (आर्किटेक्चर) इंजिनिअरिंग पदवी असावी 2)GATE 2024 पास असावे |
कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य) | 1) बीई / बी टेक (स्थापत्य) असावे 2) GATE 2024 पास असावे |
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल) | 1) बीई / बी टेक (इलेक्ट्रिकल) असावे 2) GATE 2024 पास असावे |
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स) | 1) बीई / बी टेक (इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / इलेक्ट्रिकल) असावे 2) GATE 2024 पास असावे |
कनिष्ठ कार्यकारी (आयटी) | 1) बीई / बी टेक (संगणक विज्ञान /संगणक अभियांत्रिकी / आयटी/इलेक्ट्रॉनिक्स) अथवा एमसीए असावे 2) GATE 2024 पास असावे |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये
📆 वयोमर्यादा :- 27 वर्ष
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 मे 2024
💵 अर्ज शुल्क :-
- इतर प्रवर्गासाठी – 300/- रुपये
- एससी / एसटी / पीडबल्यूडी / महिला – कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 01 मे 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
ही भरती पण वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 – मुदतवाढ
, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत भरती सरू
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
AAI Bharti 2024 Notification PDF
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📝 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://www.aai.aero/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 01 मे 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.