4थी, 8वी,10वी,12वी पासवर मुंबई उच्च न्यायालयात 16 ते 52 हजार पगाराची नोकरी, त्वरित इथं करा Apply ! Mumbai High Court Bharti 2024
Mumbai High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज कुठे करायचा ? कसा करायचा ? कोण कोणत्या पदांसाठी भरती आहे. अर्जाची शेवटची तारीख ? पगार काय मिळेल ? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे खाली देण्यात आली आहेत. 👮♂️ पदाचे नाव :- सफाई कर्मचारी 📝 पद संख्या :- 📑 … Read more