SSC CGL
SSC CGL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
SSC CGL Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2) असिस्टंट / असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4) इन्स्पेक्टर
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6) सब इंस्पेक्टर
7) एक्झिक्युटिव असिस्टंट
8) रिसर्च असिस्टंट
9) डिविजनल अकाउंटेंट
10) सब इंस्पेक्टर (CBI)
11) सब इंस्पेक्टर / जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) ऑडिटर
14) अकाउंटेंट
15) अकाउंटेंट / ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) सिनियर एडमिन असिस्टंट
19) कर सहाय्यक
20) सब-इस्पेक्टर (NIA)
📝 एकूण जागा :- 17727 जागा
📝 परीक्षेचे नाव :- SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024
Eligibility Criteria For SSC CGL Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी | पदवी व बारावीत गणितामध्ये किमान 60 टक्के गुण किंवा सांख्यिकीसोबतच कोणत्याही विषयात पदवी असावी |
उर्वरित पदे | कोणत्याही शाखेतील पदवी असावी |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
Staff Selection Commission Recruitment 2024
💵 वेतन :- नियमानुसार
📆 वयोमर्यादा :-
पद क्र. 1 | 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे |
पद क्र. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11 | 18 ते 30 वर्षे |
पद क्र. 10 | 20 ते 30 वर्षे |
पद क्र. 12 | 18 ते 32 वर्षे |
पद क्र. 13 ते 20 | 18 ते 27 वर्ष |
📆 वयोमर्यादेत सूट :-
- एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
- ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 ऑगस्ट 2024
💵 अर्ज शुल्क :-
- इतर प्रवर्गासाठी – 100/- रुपये
- राखीव प्रवर्गासाठी – कुठलेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 24 जुलै 2024
📝 Tier I परीक्षा :- सप्टेंबर / ऑक्टोबर 2024
📝 Tier II परीक्षा :- डिसेंबर 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर
ही भरती पण वाचा :-
- बँक नोट पेपर मिल अंतर्गत 39 जागांसाठी भरती सुरु
- 4थी पास व 10वी पास उमेदवारांसाठी देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत नोकरीची संधी
- 10वी पास उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदासाठी भरती सुरू
SSC CGL Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://ssc.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 24 जुलै 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.