Satara Polytechnic Recruitment 2024 | सातारा पॉलिटेक्निक भरती 2024 अंतर्गत 36 जागांसाठी भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

Satara Polytechnic

Satara Polytechnic Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, सातारा पॉलिटेक्निक अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Satara Polytechnic Recruitment 2024
Satara Polytechnic Recruitment 2024

Satara Polytechnic Recruitment 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :-

  • प्राचार्य (Principal)
  • एचओडी (HOD)
  • व्याख्याता (Lecturer)
  • प्रयोगशाळा असिस्टंट / शिक्षक (Lab. Ass./ Instructor)
  • ग्रंथपाल (Librarian)
  • कार्यालय अधीक्षक (Office Superintendent)
  • खाते सह लिपिक (Account cum Clerk)

📝 एकूण जागा :- 36 जागा

📝 पदानुसार जागा :-

क्रमांक पदाचे नाव जागा 
1प्राचार्य (Principal)01
2एचओडी (HOD)05
3व्याख्याता (Lecturer)19
4प्रयोगशाळा असिस्टंट / शिक्षक (Lab. Ass./ Instructor)06
5ग्रंथपाल (Librarian)01
6कार्यालय अधीक्षक (Office Superintendent)01
7खाते सह लिपिक (Account cum Clerk)03

 Eligibility Criteria For Satara Polytechnic Recruitment 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

  • सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात वाचावी

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार

📆 वयोमर्यादा :- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे असेल

💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही 

अर्जाची शेवटची तारीख :- 10 जून 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन (मुलाखत)

🌍 नोकरी ठिकाण :- सातारा (महाराष्ट्र)

🌍 मुलाखतीचे ठिकाण :- सातारा पॉलिटेक्निक NH-4 खिंडवाडी सोनगाव रोड टार्फ सातारा.

ही भरती पण वाचा :- 

Satara Polytechnic Recruitment 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.satarapolytechnicsatara.org/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment